• prakashbodhle@gmail.com

अखिल भारतीय वारकरी मंडळ

डिकसळ , ता.- कळंब ,जि. उस्मानाबाद - भारत, महाराष्ट्र, मराठवाडा ( र. नं. ई. २३१(उ) )

akhilbhartiyavarkarimandal.org

'धर्माचे पाळन I करणे पाखांड खंडण' II

- जगद्गुरू संत तुकाराम महाराज.

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या भविष्यातील योजना


akhilbhartiyavarkarimandal.org

१) नवीन नियोजित उपक्रम वृध्द व अनाथ लोकांसाठी अन्नदान योजना सुरू करणे.

२) अखिल भारतीय स्तरावर एक वारकरी विकास महा समिती च्या द्वारा वारकऱ्यांच्या उन्नतीसाठी कार्य करणे.

३) अनाथ व निराधार लोकांसाठी विविध ठिकाणी कार्य करणे.

४) विधवा व परित्याक्ता महिलांसाठी छोटे मोठे प्रशिक्षण केंद्र चालू करून त्या द्वारा त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न करणे.

वारकरी मंडळासाठी खालील पद्धतीने आर्थिक विकास साधता येईल.


१) केंद्र सरकार व राज्य शासनाचे विविध योजने विषयी प्रबोधन करून त्यांना त्यांचे लाभधारक बनवणे.

२) समाजातील विविध विचाराचे म्हणजे १) कोणी शैक्षणिक २) कोणी आरोग्य विषयक ३) कोणी उदौग विषयक ४) विचाराचे मार्गदर्शन ५) अनाथ सहकार्य.

३) नौकरी मध्ये सामावून घेणे इत्यादी रूपाने त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे.

४) कोणी धार्मिक स्वरूपाने कार्याला मदत करणारे असतात त्यांचे सहकार्य घेऊन मदत करणे

५) विदेश देणगी दारांच्या रूपाने मदत घेऊन शैक्षणिक, आरोग्य विषयक, अध्यात्मिक इत्यादी विविध अंगाने लोक जणार्थ आर्थिक दृष्ट्या विकसित करणे.

६) विविध सामाजिक विषयाचे प्रबोधनासाठी वेगवेगळ्या समारंभाचे आयोजन करणे.

अधिक माहितीसाठी